तलाठी भरती परीक्षा माहिती

Description

तलाठी ही महसूल विभागातील महत्त्वाची पदवी आहे आणि तिची भरती दरवर्षी राज्य शासनाच्या नियमांनुसार होते.

बाळासाहेब शिंदे सर, “Talathi Factory” च्या माध्यमातून,
या भरती परीक्षेची संपूर्ण माहिती व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देतात.
त्यांचा उद्देश आहे की, प्रत्येक इच्छुक उमेदवार या परीक्षा विषयी नीट माहिती मिळावी आणि प्रथम प्रयत्नात यशस्वी व्हावे.

 

तलाठी भरती परीक्षा माहिती

₹2
Have a coupon?

₹2